top of page
Search

जाहीर आवाहन : मतदार यादी पुनर्निरीक्षण 2026 प्रक्रिया सुरू

May 2
1 min read

🔴 जाहीर आवाहन : मतदार यादी पुनर्निरीक्षण 2026 प्रक्रिया सुरू

तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी)

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिक मतदारांना कळविण्यात येते की, विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण 2026 प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या प्रक्रियेदरम्यान अद्याप अनेक मतदारांचे मॅपिंग प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.

📅 ३ मे ते ९ मे दरम्यान प्रक्रिया

नगरपरिषदेच्या वतीने सर्व मतदारांना आवाहन करण्यात आले आहे की,

दिनांक ३ मे २०२६ ते ९ मे २०२६ या कालावधीत,

आपण ज्या मतदान केंद्रावर विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदान केले होते, त्या केंद्रावर भेट द्यावी.

👨‍💼 BLO व कर्मचारी राहणार उपस्थित

संबंधित BLO तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी हे मॅपिंग प्रक्रियेसाठी संबंधित केंद्रांवर उपस्थित राहणार आहेत.

⚠️ महत्त्वाची सूचना

👉 मॅपिंग केले नाही तर मतदार यादीमधून नाव डिलीट होण्याची शक्यता आहे.

📄 सोबत काय आणावे?

✔️ वोटिंग कार्ड

✔️ आवश्यक कागदपत्रे

✔️ SIR (Special Summary Revision) प्रक्रिया पूर्ण करावी

📍 मॅपिंगसाठी उपलब्ध केंद्रे

नथुभाऊ भेगडे शाळा

तलाठी कार्यालय

सरस्वती विद्या मंदिर

नवीन समर्थ शाळा

सुभाष चौक (गळा क्र. 1, 2)

गुलाबी शाळा

🏛️ — तळेगाव दाभाडे नगरपरिषद

📰 Max Maval News


 
 
 

Comments


bottom of page